'बस प्यार ही प्यार...', प्रियाच्या वाढदिवसानिमित्त उमेशने शेयर केला रोमॅंटिक व्हिडीओ

By  
on  

प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी सिनेविश्वातील सर्वात क्युट आणि प्रसिध्द सेलिब्रिटी जोडी. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो नेहमी व्हायरल होतात. सोशल मिडीयावरुन दोघंही चाहत्यांच्या संपर्कात असतात. 18 सप्टेंबर रोजी प्रियाचा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने उमेशने दोघांचा एक खास व्हिडीओ शेयर करत तिला शुभेच्छा दिल्या. 

. या व्हिडीओमध्ये प्रियाच्या आणि त्याच्या सुंदर आठवणींचे कोलाज केलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत रोमॅन्टिक अंदाजाच उमेशने आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. यासोबत 'हॅपी बर्थ डे बायको', असं म्हटलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

Read More
Tags
Loading...

Recommended