‘बालगंधर्व’ चित्रपटाला १२ वर्ष पूर्ण, सुबोध भावेने शेअर केला खास फोटो
By Team peepingmoon
on
सुबोध भावेच्या अभिनय कारकिर्दीतील मैलाचा दगड म्हणजे ‘बालगंधर्व’ चित्रपट. आज त्या चित्रपटाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
सुबोध भावे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘बालगंधर्व’ चित्रपटाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
“आज १२ वर्षे झाली “बालगंधर्व” चित्रपट प्रदर्शित होऊन”, असे कॅप्शन त्याने दिले आहे.
Read More