‘फत्तेशिकस्त’ टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा

By  
on  

असे ज्यांचे यथार्थ वर्णन केले जाते त्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे मराठेशाहीच्या इतिहासातील सुवर्णक्षणच.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४६ वा शिवराज्याभिषेक दिन राज्यभरात दिमाखात साजरा होत असताना फत्तेशिकस्त’ या आगामी ऐतिहासिकपटाच्या कलाकार व तंत्रज्ञ यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. साताऱ्याच्या कदम सरकार सापचा वाडा या ठिकाणी ‘फत्तेशिकस्त चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरु आहे.  

'फत्तेशिकस्तलवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्पाल लांजेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. मृणाल कुलकर्णीचिन्मय मांडलेकरनिखिल राऊतहरीश दुधाडेअजय पुरकरअंकित मोहनसमीर धर्माधिकारीमृण्मयी देशपांडेआस्ताद काळेतृप्ती तोरडमलरमेश परदेशीनक्षत्रा मेढेकर, रुची सवर्ण मोहन आणि हिंदी चित्रपट-मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अभिनेता अनुप सोनी यांसारखे मातब्बर कलाकार ‘फत्तेशिकस्त' चित्रपटात आहेत.

Read More
Tags
Loading...

Recommended