पाहा Video : आगामी हिंदी सिनेमात अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा असेल हा लुक

By  
on  

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने नुकतीच तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. प्रार्थनाने नुकताच सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत प्रार्थनाचा आगामी प्रोजेक्टमधील लुक पाहायला मिळतोय. 

या व्हिडीओतून प्रार्थनाने ती एका आगामी हिंदी सिनेमाचं चित्रीकरण करत असल्याचं पोस्टमध्ये लिहीलं आहे. हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात प्रार्थनाचा लुक कसा आहे हे या सिनेमाच्या सेटवरून काढलेल्या व्हिडीओतून पाहायला मिळतय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#shootlife️ #somethingnew #film #hindi #ott #happiness #newlooknewstory

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

साध्या ड्रेसमधील प्रार्थनाचा साधा लुक यात पाहायला मिळतोय. या सिनेमात प्रार्थनाची नेमकी काय भूमिका आहे हे अद्याप प्रार्थनाने सांगीतलं नाही. मात्र तिच्या या व्हिडीओने चाहत्यांची उत्सुकता वाढली असणार यात शंका नाही.

 

Read More
Tags
Loading...

Recommended