IIFA 2019 : म्हणून दीप-वीरची नेटक-यांनी घेतली चांगलीच फिरकी

By  
on  

बुधवारची रात्र आयफा अवॉर्ड्सने चांगलीच रंगली. या रंगारंग सोहळ्यात बॉलिवूडमधील तारेतारकांनी आपल्या उपस्थितीने सोहळ्यात वेगळीच जान आणली. आयफाच्या ग्रीन कार्पेटवर आपल्या अनोख्या फॅशनने या तारे-तारकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यात सर्वात चर्चेत होते ते म्हणजे बॉलिवूडमधील हॉट कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण.

लग्न झाल्यानंतर हे दोघे आपल्या अनोख्या फॅशन सेन्समुळे कायम चर्चत असतात. बुधवारी आयफा अवॉर्डच्या रात्री या दोघांनी परिधान केलेल्या अतरंगी कपड्यांमुळे नेटकऱ्यांनी दोघांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. त्यांच्या अतरंगी फॅशन सेन्सवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

 

 

 

 

 

Read More
Tags
Loading...

Recommended