Emmy Awards 2019: ‘सेक्रेड गेम्स’, ‘लस्ट स्टोरी’ आणि ‘द रिमिक्स’ यांंना मिळालं नामांकन

By  
on  

भारतीय वेबसिरीज विश्वाची मान अभिमानाने उंचावणारी घटना घडली आहे. नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’, ‘लस्ट स्टोरी’ आणि ‘द रिमिक्स’ या वेबसिरीजना प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय एम्मी अ‍ॅवॉर्डस साठी नामांकन मिळालं आहे. ‘सेक्रेड’ ला ड्रामा या विभागात तर ‘लस्ट स्टोरीज’ला दोन विभागात नामांकन मिळालं आहे. विशेष म्हणजे राधिकाला ‘लस्ट स्टोरीज’ साठी बेस्ट अ‍ॅक्ट्रेस विभागात नामांकन मिळालं आहे.

एम्मी अ‍ॅवॉर्ड हा टेलिव्हिजन क्षेत्रातील ऑस्कर अ‍ॅवॉर्ड समजला जातो. ‘ द रिमिक्स’ या वेबसिरीजला कथा बाह्य कार्यक्रमासाठी नॉमिनेशन मिळालं आहे. 21 देशांमधील विविध कार्यक्रमांमधून या सिरीजची निवड होणं नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended