Peepingmoon Exclusive: ‘बेल बॉटम’ साठी कमी मानधन घेण्याची बातमी फेक : अक्षय कुमार

By  
on  

आज सकाळपासून एका वेबसाईटवर अशी बातमी येत होती की अक्षय कुमारने ‘बेल बॉटम’ साठी 30 कोटी फी कमी केली आहे. पण अभिनेत्याने ही बातमी फेक असल्याचं म्हणलं आहे. अक्षयने ट्वीटरवर यासंबंधी नाराजी व्यक्त केली आहे. अक्षय म्हणतो, ‘उठल्या उठल्याच ही फेक न्युज दिसली.’ अक्षय नेहमीच फेक न्युजकडे दुर्लक्ष करणं पसंत करतो.

 

 

पीपिंगमूनने यापुर्वी तुम्हाला सांगितलं होतं की, अक्षयने बेल बॉटमच्या मेकर्ससोबत एक बिग बजेट अ‍ॅक्शन थ्रिलरसाठी होकार कळवला आहे. रंजीत तिवारी या प्रोजेक्टला डायरेक्ट करत आहेत. या सिनेमाचं शुटिंगही बायो बबल प्रमाणे युकेमध्ये केलं जाईल. याशिवाय अक्षय आनंद रायच्या ‘रक्षाबंध’ या सिनेमात झळकणार आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended