Peepingmoon Exclusive : गंभीर आजारी असलेल्या आईसाठी अक्षय कुमार लंडन शुटिंगवरुन परतला
By Team peepingmoon
on
काही वेळापुर्वी अक्षय कुमारला मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं. कौंटुंबिक अडचणीमुळे अक्षय लंडनहून परत आल्याचं समोर आलं. अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची तब्ब्येत गंभीर आहे. पवईतील हिरानंदानी हॉस्पिटलच्या आयसीयुमध्ये अरुणा यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अक्षयचं आईवर अतोनात प्रेम आहे. त्यामुळेच आईची तब्ब्येत बिघडल्याचं समजताच तो लंडनमधील शुट अर्धवट सोडून मुंबईला परतला आहे.
Read More