पाहा Photos : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या या बीचवरील फोटोंवर होतोय लाईक्सचा वर्षाव

By  
on  

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मिडीयावर सध्या दररोज विविध फोटोशुट पोस्ट करताना दिसते. एवढच नाही तर तिच्या या प्रत्येक फोटोंना हजारो लाईक्स मिळतात. प्रार्थनाने नुकतेच तिचे बिचसाईड फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

या फोटोंमध्ये प्रार्थनाने नियॉन रंगाचा शॉर्ड ड्रेस घातलाय. या लुकमध्ये प्रार्थना सुंदर दिसतेय. 

प्रार्थना ही सोशल मिडीयावर विविध पेहरावातील फोटो शेयर करते. कधी ट्रेडिशनल तर कधी वेस्टर्न लुकमध्ये प्रार्थना दिसते. 

प्रत्येक लुकमध्ये प्रार्थना चाहत्यांचं लक्ष वेधताना दिसतेय. फोटोग्राफर श्रुती बागवेने प्रार्थनाचे हे सुंदर फोटो क्लिक केले आहेत.

Read More
Tags
Loading...

Recommended