सोज्वळ भूमिकेत दिसलेल्या या अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा, पाहा फोटो

By  
on  

होणार सुन मी या घरची, अग्गबाई सासूबाई मालिकेत आदर्श सुनेच्या भूमिकेतून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्री सिनेमांसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा झळकली आहे. तेजश्रीने नुकत्याच तिच्या मेक ओव्हरचे फोटो शेअर केले आहेत. या मेक ओव्हरला पाहून चाहते अवाक झाले आहेत.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Read More
Tags
Loading...

Recommended