सिद्धार्थ चांदेकरची ही पोस्ट सोशल मिडियावर चर्चेत

By  
on  

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो. त्याच्या पोस्टवर चाहतेही दिलखुलास व्यक्त होत असतात. आताही त्याच्या एका पोस्टचं चाहते कौतुक करत आहेत. सिद्धार्थने नुकतीच सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टद्वारे तो त्याच्या चाहत्यांना प्रश्न विचारताना दिसत आहे.

 

 

तो त्याच्या चाहत्यांना “सगळं नीट आहे ना?, कधी वाटलं तर भेटायला ये किंवा मला बोलावं मी येईन.” असेही सांगत आहे. या पोस्टला सिद्धार्थने “एवढंच गरजेचं आहे”, असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या पोस्टचं चाहते कौतुक करत आहेत. यावर अनेकजण त्याची पोस्ट समर्पक असल्याची कमेंटही करत आहेत. सिद्धार्थ सध्या सांग तू आहेस का मालिकेत दिसतो आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended