'सहकुटुंब सहपरिवार' फेम पश्याला मिळाली रिअल लाईफ अंजी, नुकताच पार पडला साखरपुडा

By  
on  

'सहकुटुंब सहपरिवार' ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. मोरे कुटुंबातील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत.. पण या मालिकेतल्या पश्याची बातच न्यारी. त्याच्या स्टाईलचा अवघा महाराष्ट्र फॅन आहे. पश्याची भूमिका साकारणारा अभिनेता आकाश नलावडेला त्याची रियल लाईफ अंजी मिळाली. पश्याची खरी आयुष्यातील रियल लाईफ अंजी म्हणजेच रुचिका धुरीसोबतच्या नात्याची त्याने कबुली दिली आहे. 

अभिनेता आकाश नलावडे आणि त्याची मैत्रीण रुचिका धुरीचा साखरपडा  नुकताच मोठ्या थाटात पार पडला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

 

 

'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत अवनीचीची भूमिका साकारणारी अभिनेत्री साक्षी गांधीने तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन आकाशच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मिडीयावर अपलोड केले होते. 

Read More
Tags
Loading...

Recommended