राष्ट्रीय पुरस्कार विजेते बुद्धदेव दासगुप्ता यांचं निधन

By  
on  

प्रसिद्ध बंगाली फिल्ममेकर, लेखक राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षांचे होते. बुद्धदेव यांनी 10 जुनला सकाळी आपल्या कोलकता येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. ते बरेच दिवस किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. 

 

सिनेदिग्दर्शक आणि साहित्य या दोहोंमध्ये बुद्धदेव दासगुप्ता यांच नाव अग्रेसर होतं. त्यांच्या पाच सिनेमांना सर्वोत्कृष्ट सिनेमांचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. यात बाघ बहादुर (1989 ), Charachar (1993), लाल दर्जा (1997), Mondo Meyer Upakhyan (2002), काल पुरूष (2008) हे सिनेमे आहेत.

Read More
Tags
Loading...

Recommended