गायक फरहाद हुमायूं याचं आकस्मिक निधन, या कलाकारांनी व्यक्त केल्या संवेदना

By  
on  

पाकिस्तानी संगीतकार फरहाद हुमायूं याचं आकस्मिक निधन झालं आहे. वयाच्या 42 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या बॅंडच्या फेसबुक पेजवर याबाबतची माहिती शेअर केली गेली आहे. यावर आतिफ असलमने पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. तो म्हणतो, ‘आम्हाला चांगलं संगीत, चांगली वेळ माझ्या पहिल्या अल्बमसाठी दिल्या साठी आभार फादी मित्रा. तुझ्यासोबत काम करुन आनंद वाटला.

 

 

 

 

 

 

Read More
Tags
Loading...

Recommended