जेव्हा ‘वास्तव’मधले दोन संजय एकमेकांना भेटतात......

By  
on  

‘वास्तव’ हा सिनेमा अनेकांचा हॉट फेव्हरिट आहे. अनेक मराठी कलाकार असलेल्या या सिनेमाचे आजही चाहते आहेत. या सिनेमात संजय दत्तच्या व्यक्तिरेखेसोबत गाजली ती संजय नार्वेकरची व्यक्तिरेखा. संजयने साकारलेला डेढफुट्या हा भलताच भाव खाऊन गेला. 

 

 

यावेळी निर्माते अमेय खोपकर यांनी या सिनेमाची खास आठवण शेअर केली आहे. आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात, माझा जिवलग मित्र संजय नार्वेकरच्या आयुष्यातली अविस्मरणीय भूमिका ‘देढफुट्या’. ‘वास्तव’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोन संजय पहिल्यांदा आमने-सामने आले तो दुर्मिळ क्षण. 1998 ला याच दिवशी झाली होती ही भेट. ही आठवण ताजी झाल्याने वास्तव सिनेमाचे फॅन्स नक्कीच सुखावले असतील.

Read More
Tags
Loading...

Recommended