थिएटर अनलॉकच्या बातमीने बॉलिवूडमध्ये आला रिलीज डेटचा महापूर, हे सिनेमे रिलीजच्या प्रतिक्षेत

By  
on  

हा रविवार बॉलिवूडसाठी अत्यंत घाईचा ठरला. अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी 22 ऑक्टोबरला सिनेमागृह सुरु करण्याची घोषणा केली. यानंतर रविवारी म्हणजे काल अनेक सिनेमांनी रिलीज डेट चाहत्यांशी शेअर केली. यामध्ये अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर स्टारर ‘रक्षाबंधन’ 11 ऑगस्ट 2022 ला रिलीज होणार आहे.

 

 

जॉन अब्राहम ‘सत्यमेव जयते 2’ देखील 26 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. तर आयुष्मान खुराणा- वाणी कपूर स्टारर ‘चंदीगढ करे आशिकी’ 10 डिसेंबरला रिलीज होणार आहे.  जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते 2’ हा सत्यमेव जयते सिनेमाचा सिक्वेल आहे. ‘चंदीगढ करे आशिकी’च्या निमित्ताने पहिल्यांदाच वाणी आणि आयुष्मान पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by tseriesfilms (@tseriesfilms)

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by tseriesfilms (@tseriesfilms)

 

Read More
Tags
Loading...

Recommended