स्टार किडच्या भाऊगर्दीत या अभिनेत्याच्या मुलाच्या यशाची चर्चा

By  
on  

बॉलिवूड किड्स आणि नेपोटिझम या विषयावर नेटिझन्स हिरीरिने बोलत असतात. पण एका स्टार किडचं कर्तृत्व पाहून नेटिझन्स कौतुक करत आहेत. बॉलिवूड अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवनने वडिलांना गर्व वाटावा असे काम केले आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

 

बंगळुरु येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या जलतरण स्पर्धेमध्ये आर माधवनचा मुलगा वेदांतने महाराष्ट्रासाठी सात पदके जिंकली आहेत. सोशल मीडियावरही नेटकरी ट्वीट करत वेदांतचे अभिनंदन करत आहेत.

Read More
Tags
Loading...

Recommended