कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांच्यावर शासकिय इतमामात अंतिम संस्कार

By  
on  

आज सकाळी कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार झाले. सुपरस्टार पुनीत यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुनीत यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव बेंगळुरू येथील कांतीरवा स्टेडियममध्ये चाहत्यांना आणि कुटुंबियांना पाहाण्यासाठी ठेवण्यात आले होते. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lankesh™ (@lankeshapp)

 

पुनीत यांची अमेरिकेत असलेली मुलगी आल्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचं कुटुंबियांनी ठरवलं होतं. पुनीत यांना एन बाळकृष्ण, चिरंजीवी, ज्युनियर एनटीआर, वेंकटेश, अर्जुन सरजा आणि प्रभु देवा  यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Read More
Tags
Loading...

Recommended