जिनिलिया देशमुख आणि सलमान भाईचा हा भन्नाट डान्स होतोय व्हायरल

By  
on  

बॉलिवूड भाईजान सलमान खानचा 27 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. दरवर्षीप्रमाणे यंदासुध्दा पनवेलच्या फार्महआूसवर दंबख खानने तो जल्लोषात साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांपासून ते अनेक  सेलिब्रिटींनी त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या, पण यात लक्ष वेधलं ते रितेश देशमुखची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिने शेयर केलेल्या या क्युट व्हिडीओमुळे. 

या व्हिडीओत भाईजान आणि जिनिलिया एकत्र भन्नाट थिरकताना पाहायला मिळतायत. एकमेकांसोबत ्तयांनी जबरदस्त ताल धरला आहे.  त्यांना  पाहून पार्टीतले इतर कलाकारसुध्दा एकच कल्ला करतातयत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

हा व्हिडीओ शेअर करत जिनिलिया लिहते,  ‘मोठ्या मनाच्या माणसाला खूप-खूप शुभेच्छा. जगातील सर्व सुख तुला मिळो. आमचे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. आज भाईचा वाढदिवस’. 

Read More
Tags
Loading...

Recommended