‘बचपन का प्यार’ फेम सहदेव अपघातात गंभीर जखमी

By  
on  

बचपन का प्यार या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झालेल्या गाण्याचा नायक सहदेवचा गंभीर अपघात झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. दुचाकीवर विना हेल्मेट प्रवास करत असल्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली असल्याचे सांगितले जात आहे.

प्रसिध्द रॅपर बादशहानेही सहदेवसोबत ‘बचपन का प्यार’ हे गाणे गायले होते. सहदेव दिरदो हा ‘बचपन का प्यार’ या गाण्यामुळे लोकप्रिय कलाकार बनला होता.

Read More
Tags
Loading...

Recommended