अनन्या पांडेने मिडिया फोटोग्राफर्ससोबत साजरा केला वाढदिवस

By  
on  

करण जोहरच्या स्कूलमधली ग्लॅमरस स्टुडंट अनन्या पांडेचा आज 21 वा वाढदिवस आहे. अनन्याने आजचा वाढदिवस मिडिया फोटोग्राफर्ससोबत साजरा केला. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मधून अनन्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. यातील तिचा दिलखेचक अंदाज प्रत्येकाला आवडला होता.

आता ती ‘पती पत्नी और वो’ सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर हे कलाकार आहेत. याशिवाय ती ईशान खट्टरसोबत ‘खाली पीली’ या सिनेमातदेखील झळकणार आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended