शर्वरी आणि शंतनूच्या संसारात आता कोणतं नवं संकट येणार? पाहा व्हिडियो

By  
on  

शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये अखेर शंतनू आणि शर्वरीचा लग्नसोहळा  पार पडला. शंतनू आणि शर्वरीच्या व्हिडिओ कॉलवर भेटीगाठी झाल्या, बोलणं सुरू झालं आणि या दोघांचे हे नातं ऑनलाईनच जुळलं. या नात्यात काही विघ्न आली पण शर्वरीच्या साथीने हे दोघे त्यातून बाहेर पडले.

 

 

पण आता येणा-या संकटात या दोघांच्या नात्याचा कस लागणार आहे. शंतनू आणि शर्वरीच्या नुकत्याच सुरु झालेल्या नात्यात आता एक नवं विघ्न येऊ पाहतं आहे. शंतनूची आधीची मैत्रिण त्याच्या लग्नामुळे चांगलीत डिस्टर्ब झाली आहे. तिने शर्वरीला केलेला फोन शर्वरीच्या मनात संशयाची मुळं तर रुजवणार नाही ना हे मात्र मालिका पाहिल्यावरच कळेल.

Read More
Tags
Loading...

Recommended