प्रेक्षकांच्या भेटीला येतीये नवी प्रेमकहाणी, पाहा नव्या मालिकेचा प्रोमो

By  
on  

झी मराठीवर अनेक नव्या मालिकांची नांदी होताना दिसते आहे. आताही एक नवीन मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. ‘मन झालं बाजिंद’ असं नव्या मालिकेचं नाव आहे.  या मालिकेत पुन्हा एकदा प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. श्वेता राजन आणि वैभव चव्हाण ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर येते आहे. श्वेता यापुर्वी ‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकेत लक्ष्मीच्या भूमिकेत दिसली होती.

 

 

तर वैभव चव्हाण या मालिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर येताना दिसतो आहे. तेजपाल वाघ यांच्या वाघोबा प्रॉडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended