‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेत गणरायाचं धूमधडाक्यात आगमन, पाहा Photos

By  
on  

सर्वत्र गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. विघ्नहर्ता गणेशाच्या  स्वागतासाठी सारेच त्याच्या तयारीत दंग झाले आहेत. छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांमध्ये गणरायाचं आगमन झालं आहे. यातील सेटवरचे फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळतायत. 

 

राजा रानीची गं' जोडी मालिकेमध्ये देखील गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात होणार आहे. 

रणजीत घरच्या बाप्पाची स्थापना करणार आहे. घरच्यांनी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे.

संजूवर आता घराची आणि कामाची अशी दुहेरी जबादारी आहे, जी ती उत्तमरीत्या पार पाडत आहे. यावेळेसचा गणेशोत्सव संजूसाठी थोडा वेगळा असणार आहे.

 

Read More
Tags
Loading...

Recommended