नवी मालिका : नात्यांमध्ये नवे रंग भरणारी मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’

By  
on  

एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येऊ घातल्या आहेत. आताही अशाच विषयावरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कानिटकर कुटुंबाची आणि येणा-या नव्या सुनेची ही गोष्ट या मालिकेत लीना भागवत, मंगेश कदम, शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, अतुल तोडणकर हे कलाकार दिसत आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

 

याशिवाय ज्ञानदा रामतीर्थकर आणि चेतन वडनेरे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended