A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Trying to get property of non-object

Filename: models/Common_model.php

Line Number: 245

Backtrace:

File: /home/pmoon/web/mmarathi.peepingmoon.com/public_html/application/models/Common_model.php
Line: 245
Function: _error_handler

File: /home/pmoon/web/mmarathi.peepingmoon.com/public_html/application/controllers/Tag_controller.php
Line: 72
Function: cat_news

File: /home/pmoon/web/mmarathi.peepingmoon.com/public_html/index.php
Line: 316
Function: require_once

Marathi Stars

31-Jul-2021
पाहा Video : बहीण मृण्मयी देशपांडेसोबत लहानपणी गौतमी अशी करायची मस्ती

'माझा होशील ना' या मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे प्रचंड लोकप्रिय ठरलीय. विविध मालिकांमध्ये काम केल्यानंतर या मालिकेतील तिची सई ही Read More

31-Jul-2021
'खंडेराया' फेम वैभव लोंढेचं नवं -कोरं रॅप सॉंग 'नखरा' प्रेक्षकांच्या भेटीला

पीबीएने त्यांच्या पहिल्या गीत 'विठ्ठला विठ्ठला' हे रोमँटिक गाणे रिलिज केल्यानंतर प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. अखेर त्यांनी अलीकडेच इलाक्षी गुप्ताचे Read More

31-Jul-2021
Photos : राजा रानीचा कुल लूक पाहिलात का तुम्ही ?

 :राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजूने अनेक अडथळे पार पाडत रणजीतची निर्दोष सुटका केली. संजीवनीच्या प्रयत्नांना आखे यश मिळाले . Read More

31-Jul-2021
पाहा Video : कुणीतरी येणार गं ! स्मिता तांबेच्या घरी रंगला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

अभिनेत्री स्मिता तांबेविषयी खास गुड न्यूज नुकतीच सगळ्यांना मिळालीय. ही गुड न्यूज तिच्या जवळच्या मैत्रिणींनी समोर आणलीय. स्मिताच्या मैत्रिणींनी एक Read More

31-Jul-2021
Video : अन् तुम्ही काय बी म्हणा..! आपल्या गौराबाईने तिचं हे स्वप्न केलं पूर्ण

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील सर्वांची लाडकी गौराबाई म्हणजेच गौरी खुपच लाडकी आहे. गौरी –जयदीपची ही केमिस्ट्री प्रेक्षकांना खुप भावते. Read More

31-Jul-2021
पाहा Photos : 'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीचा हा नवा लुक पाहिला का ? या लुकचा मालिकेतील कथेशी असेल का संबंध ?

'आई कुठे काय करते' ही मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे. अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट होऊन आता दोघे वेगळे Read More

31-Jul-2021
Friendship day Exclusive: विराजसला मित्र-मैत्रिणींशी असलेलं बाँडिंग या सिनेमातील मित्रांसारखं वाटतं, वाचा सविस्तर

मला शाळेत ड्रामा हा विषय होता. त्यामुळे बरेच मित्र- मैत्रिणी या क्षेत्रातील अजूनही आहेत. त्यावेळीही कधी नाटकातील एखादी चुक असेल Read More

31-Jul-2021
अमृता खानविलकरच्या जबरदस्त लुकवरुन हटणार नाही तुमची नजर , पाहा Photos

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. Read More

31-Jul-2021
पाहा Video : यासाठी सुव्रत जोशी झाला 'जॉबलेस', आगामी वेब सिरीजची पहिली झलक प्रदर्शित

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून लोकप्रिय ठरलेला कलाकार अभिनेता सुव्रत जोशी आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आगामी वेब Read More

31-Jul-2021
शिल्पा शेट्टीची मागणी हायकोर्टाने फेटाळली, वृत्तांकनास मनाई केल्यास प्रसारमाध्यमांच्या अभिव्यक्तीवर गदा

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक करण्यात आलेल्या अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये आता शिल्पा Read More

31-Jul-2021
अर्ध्या दिवसात 1 मिलीयन व्ह्युज मिळालेले 'आपली यारी' पहिले मराठी गाणे!

नादखुळा म्युझिक लेबलच्या आपली यारी गाण्याने विक्रम केला आहे. ह्या गाण्याला निव्वळ 12 तासांमध्येच 1 मिलीयन व्ह्युज मिळाले. 'मराठी इंडस्ट्रीतला Read More

31-Jul-2021
'देवमाणूस' मालिकेत आणखी एका व्यक्तिरेखेची भर, शेवटाकडे लागलंय प्रेक्षकांचं लक्ष

देवी सिंग उर्फ डॉ. अजितकुमारच्या हुशारीला दाद द्यावीच लागेल. 10 खून करुन ती पचविण्याची हिंमत बाळगणारा कोर्टात प्रत्येक साक्षी पुरावे Read More

30-Jul-2021
ओम राऊतच्या'आदिपुरुष'मध्ये हा मराठमोळा अभिनेता साकारणार हनुमान

  तानाजीनंतर ओम राऊत ‘आदिपुरुष’ या महत्त्वाकांक्षी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऑगस्ट 2020मध्ये ओम राऊतने आदिपुरुष या सिनेमाची अनाउसमेंट केली. Read More

30-Jul-2021
सोज्वळ भूमिकेत दिसलेल्या या अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा, पाहा फोटो

होणार सुन मी या घरची, अग्गबाई सासूबाई मालिकेत आदर्श सुनेच्या भूमिकेतून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्री सिनेमांसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा Read More

30-Jul-2021
मनसेकडून मारहाण झालेले शिवसेनेचे पदाधिकारी नाहीत; आदेश बांदेकरांचं स्पष्टीकरण

सिनेसृष्टीत कास्टींग काऊचच्या घटना समोर येत असतात. आताही कास्टींग काऊचची नवीन घटना समोर येताना दिसते आहे. उत्तर प्रदेशमधील काही लोकांनी Read More

30-Jul-2021
बॉयफ्रेंड ऋषी सक्सेनाला या गोड नावाने हाक मारते ईशा केसकर

मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले लव्हबर्डस म्हणजे ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना. हे दोघं अजून स्क्रीनवर रोमान्स करताना दिसले नाहीत. पण Read More

30-Jul-2021
पाहा Video : यासाठी प्रिया बापट राजकारणापासून पळते, 'सिटी ऑफ ड्रिम्स 2' च्या निमित्ताने खास गप्पा

'सिटी ऑफ ड्रिम्स'च्या पहिल्या सिझननंतर आता नुकतच या सिरीजचं दुसरं सिझन प्रदर्शित झालय. अभिनेत्री प्रिया बापट या सिरीजमध्ये पूर्णिमा गायकवाड Read More

30-Jul-2021
रचला जाणार संगीताचा अनोखा विश्ववविक्रम, जाणून घ्या

नेत्रहीन लोकांच्या त्रासाची झळ ज्यांना दृष्टी आहे त्यांना कधीच लागणार नाही पण त्याच दृष्टीहीन बांधवांच्या त्रासाची जाण ठेवत आणि नेत्रदानाचा Read More

30-Jul-2021
Friendship day Exclusive: मैत्रिणींसोबतच्या पहिल्या वहिल्या गोवा ट्रीपची आठवण ‘संजू’म्हणजेच शिवानी सोनारने केली शेअर

गोवा ट्रीप हा खरं तर प्रत्येक फ्रेंड्स ग्रुपचं स्वप्न असतं. माझ्या मैत्रिणींसोबतची पहिली ट्रीप ही गोवा ट्रीपच होती. विशेष म्हणजे Read More