A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Trying to get property of non-object

Filename: models/Common_model.php

Line Number: 245

Backtrace:

File: /home/pmoon/web/mmarathi.peepingmoon.com/public_html/application/models/Common_model.php
Line: 245
Function: _error_handler

File: /home/pmoon/web/mmarathi.peepingmoon.com/public_html/application/controllers/Tag_controller.php
Line: 72
Function: cat_news

File: /home/pmoon/web/mmarathi.peepingmoon.com/public_html/index.php
Line: 316
Function: require_once

saree love

23-Feb-2021
पाहा Photos : मानसी नाईकचे लग्नानंतरचे हे फोटो आले समोर

अभिनेत्रीने या नव्या वर्षात विवाहबंधनात अडकून या वर्षाची सुरुवात केली. बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबत मानसीने लगीनगाठ बांधली आणि नव्या प्रवासाला Read More

04-Feb-2021
पाहा Photos : या अभिनेत्रीचं साडीसोबत आहे एक खास नातं

साडी हे एक असं वस्त्र आहे ज्यात स्त्रीचं सौंदर्य आणखी खुलुन दिसतं असं म्हटलं जातं. सोशल मिडीयावर तर एखाद्या अभिनेत्रीने Read More

04-Feb-2021
पाहा Photos : अभिनेत्री तेजस्विनी पंडितची खणाची साडी आणि नथीचा नखरा

अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं तेजाज्ञा हे क्लोथिंग ब्रँड चर्चेत असतं. तेजस्विनी आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे या दोन अभिनेत्रींनी मिळून हे ब्रँड Read More

14-Jan-2021
पाहा Photo : अभिनेत्री स्पृहा जोशीचा साडी लुक, संक्रांतीच्या निमित्ताने शेयर केले खास फोटो

संक्रांतीच्या निमित्ताने काळ्या रंगाला फार महत्त्व असते. म्हणूनच अनेक जण या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. तर महिला मंडळ Read More

14-Jan-2021
पाहा Photos : संक्रातीच्या निमित्ताने शेयर केलेल्या अमृता खानविलकरच्या या फोटोंनी वेधलं सगळ्यांचं लक्ष

मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोशल मिडीयावर या सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. अनेक कलाकार त्यांचे काळ्या रंगातील खास पेहरावातील फोटो शेयर करून Read More

22-Dec-2020
पाहा Photos : साडी लुकमध्ये इतकी सुंदर दिसली अप्सरा सोनाली

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वेस्टर्नसह पारंपारिक वेशभुषेतही तितकीच सुंदर दिसते. सोनालीचे अनेक साडी लुक फोटोही सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. यातच साडी Read More

27-Nov-2020
पाहा Photos : गुलाबी रंगाच्या साडीत सई ताम्हणकर दिसली इतकी सुंदर

अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठीच नाही तर हिंदी सिनेविश्वातील स्टाईल आयकॉनपैकी एक मानली जाते. तिचा विविध सोहळ्यासाठी, कार्यक्रमासाठीचे पेहराव हे Read More

24-Nov-2020
पाहा Photos : ब्लॅक एन्ड व्हाईट फोटोंमध्ये खुललं अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचं सौंदर्य

सोशल मिडीयावर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी प्रार्थना सोशल मिडीयावर तिचे विविध फोटो पोस्ट करत असते. मात्र Read More

18-Nov-2020
अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या साडीतल्या घायाळ करणाऱ्या अदा

दिवाळीच्या निमित्ताने 'सैराट' फेम रिंकू राजगुरुने तिचे काही खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. विशेषकरून यात तिचे साडी लुक Read More

17-Nov-2020
पाडव्याला शर्मिष्ठा राऊतला पतिकडून मिळालं हे खास गिफ्ट

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई हे नुकतचे लग्नबंधनात अडकले आहेत. या नवविवाहीत जोडप्याचा हा पहिलाच दिवाळी सण आहे. तेव्हा यंदाची Read More

17-Nov-2020
पाहा Photos : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा साडीतील फेस्टिव्ह लुक

दिपावलीच्या निमित्ताने सोशल मिडीयावर अनेक सेलिब्रिटींनी खास पारंपारिक वेशभुषेतील फोटो पोस्ट केले आहेत. विशेषकरून मनोरंजन विश्वातील अभिनेत्रींचे या निमित्ताने साडी Read More

11-Nov-2020
पाहा Photos : साडीत खुललं अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचं सौंदर्य

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही ट्रेडिशनल आणि वेस्टर्न अशा दोन्ही पेहरावात सुंदर दिसते. तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर तिचे खास लुक्स पाहायला Read More

10-Nov-2020
पाहा Photos : हिरवा चुडा, नथ आणि साडीतल्या लुकमध्ये रिंकू राजगुरु दिसली इतकी सुंदर

अभिनेत्री रिंकू राजगुरु ही विविध पेहरावातील, लुकमधील फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करते. रिंकू जितकी वेस्टर्न लुकमध्ये सुंदर दिसते तितकीच ती Read More

30-Oct-2020
पाहा Photos : साडीत खुललं अप्सरा सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर तिचे सुंदर फोटो पोस्ट करते. सोशल मिडीयावर सक्रिय असणाऱ्या सोनालीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्यासाठी सोनाली Read More

28-Oct-2020
साडीत खुललं कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचं सौंदर्य, हे फोटो एकदा पाहाच

'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमात श्रेया बुगडे ही कॉमेडी क्वीन सगळ्यांचं मनोरंजन करते. श्रेयाने आत्तापर्यंत तिच्या स्किटमध्ये विविध Read More

23-Oct-2020
"अंग झिम्माड झालं.." म्हणत सोनाली कुलकर्णीने पोस्ट केले हे सुंदर फोटो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील खास गोष्टी ती सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेयर करते. Read More

22-Oct-2020
पाहा Video : या प्रसिद्ध गाण्यावर पूजा सावंतने केला व्हिडीओ

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक अभिनेत्रींनी दररोज त्या त्या दिवसांच्या रंगाचे पेहराव केले आहेत. या अभिनेत्री सोशल मिडीयावर नऊ दिवस त्यांच्या सुंदर Read More

14-Oct-2020
पाहा Photos : साडी लुकमध्ये अमृता खानविलकरच्या सुंदर अदा

अभिनेत्री अमृता खानविलकर प्रत्येक लुक हा सुंदर पद्धतिने कॅरी करते. सारी लुकमध्ये अमृताचा सुंदर लुक पाहायला मिळतो. सध्या अमृताने सारी Read More

01-Oct-2020
सुखदा खांडकेकरचे हे सुंदर फोटो पाहाच, दिसली ट्रेडिशनल लुकमध्ये

अभिनेत्री सुखदा खांडकेकरने सोशल मिडीयावर नुकतच तिचे सुंदर फोटोशुट पोस्ट केले आहेत. सुखदा ही सोशल मिडीयावर सक्रिय असते. तिचे फोटो Read More